बहुतेक वेळा मूळव्याधीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि उपचाराशिवाय काही दिवसात बरी होतात. काही लोकांना लक्षणे न जाणवल्यामुळे मूळव्याधीचा त्रास आहे हे देखील समजलेले नसते.
परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात –
·
शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लालभडक रंगाचे असते.
·
गुदद्वाराजवळ खाज
·
गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंब – हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो
·
शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे
·
गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे
मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्याशिवाय किंवा थांबल्याशिवाय मूळव्याध दुखत नाही.
best piles doctor in pune
ReplyDelete