Thursday, May 27, 2021

Symptoms of Piles During Pregnancy's



 While your body is going through all sorts of physical changes during pregnancy, Piles can be one more unwanted irritation.

Hemorrhoids — swollen veins in the anus and rectum — are common during pregnancy, especially in the 3rd trimester when the enlarged uterus puts pressure on the veins.

Here are the symptoms of piles during pregnancy, consult piles experts if you have any.



Symptoms of Piles During Pregnancy's

  • Blood After Passing the Stool
  • Itching around the bottom
  • feel of being full & need of emptying 
  • Discharge of Mucus 
  • Lump Hanging outside the anus
Pls Contact us for more information - +91 97676 52349
Visit us - www.vitthalpiescenter.com

 









Thursday, May 20, 2021

मूळव्याधीची मुख्य लक्षणे

मूळव्याधीची मुख्य लक्षणे:




बहुतेक वेळा मूळव्याधीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात आणि उपचाराशिवाय काही दिवसात बरी होतात. काही लोकांना लक्षणे जाणवल्यामुळे मूळव्याधीचा त्रास आहे हे देखील समजलेले नसते.

परंतु जेव्हा त्रास होतो त्यावेळी खालील लक्षणे जाणवू शकतात

·         शौचानंतर रक्तस्त्रावहे रक्त लालभडक रंगाचे असते.

·         गुदद्वाराजवळ खाज

·         गुदद्वाराजवळ बाहेर आलेला कोंबहा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो

·         शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्त्राव येणे

·         गुदद्वाराजवळ दुखणे, लाल होणे किंवा सूज येणे

मूळव्याधीला रक्तपुरवठा कमी पडल्याशिवाय किंवा थांबल्याशिवाय मूळव्याध दुखत नाही











Monday, May 10, 2021

मूळव्याध होण्याची कारणे

 

मूळव्याध होण्याची कारणे

मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो. मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो

·         वाढलेले वजन

·         ४५ वर्षांपेक्षा जास्त वय

·         गर्भावस्था

·         अनुवांशिकता

मूळव्याधीची लक्षणे बरेचदा उपचाराशिवायही काही दिवसात बरी होतात . गर्भावस्थेदरम्यान झालेली मूळव्याध बाळाच्या जन्म दिल्या नंतर बरी होते. परंतु गुदद्वाराच्या जवळ आणि आत असण्याऱ्या रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे आवश्यक आहे

·         आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवणेफळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये . पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.

·         भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.

·         शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करू नये. असे केल्यामुळे शौच अधिक कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर करावा लागू शकतो.

·         काही औषधांमुळे (उदा: कोडीन असलेली वेदनाशामक औषधे) बद्धकोष्ठ होतो. अशी औषधे घेणे शक्यतो टाळावे.

·         वजन नियंत्रणात ठेवावे.

·         नियमित व्यायामयामुळे बद्धकोष्ठ टाळण्यास मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

या बदलांमुळे मूळव्याध होण्याचा किंवा पुन्हापुन्हा होण्याचा धोका कमी होऊ शकतो. आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले मलम गुदद्वाराजवळ आणि आत लावल्यास आपल्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते तसेच शौच करणे सुलभ होते. .

जर आपली लक्षणे जास्त गंभीर असतील तर त्यावरील उपचारांसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.


Piles Doctor in Pune | Piles Specialist in Pune | Lady Piles Doctor in Pune | Piles Hospital in Pune | Piles Clinic in Pune









  which piles need surgery ?   When patients contact a professional for diagnosis and treatment, they frequently inquire, 'When do pile...